S M L

मुंबईत लॅक्मे फॅशनवीकमध्ये मल्लिका

18 सप्टेंबरमुंबईत लॅक्मे फॅशनवीकची धूम सुरू झाली आहे. विंटर आणि फेस्टीव्ह डिझायनर कलेक्शन यात सादर होत आहे. फॅशन डिझायनर अनिता डोंगरेचे हे कलेक्शन पहाण्यासाठी अभिनेत्री मल्लिका शेरावतने हजेरी लावली होती.हॉलीवूड प्रॉजेक्टसमध्ये बिझी असणारी मल्लिका सध्या तिच्या नव्या हिंदी सिनेमाच्या शूटसाठी मुंबईत परतली आहे. आणि या नव्या सिनेमासाठी मल्लिकाचे कपडे अनिता डोंगरे डिझायन करतेय, असे समजते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 12:09 PM IST

मुंबईत लॅक्मे फॅशनवीकमध्ये मल्लिका

18 सप्टेंबर

मुंबईत लॅक्मे फॅशनवीकची धूम सुरू झाली आहे. विंटर आणि फेस्टीव्ह डिझायनर कलेक्शन यात सादर होत आहे.

फॅशन डिझायनर अनिता डोंगरेचे हे कलेक्शन पहाण्यासाठी अभिनेत्री मल्लिका शेरावतने हजेरी लावली होती.

हॉलीवूड प्रॉजेक्टसमध्ये बिझी असणारी मल्लिका सध्या तिच्या नव्या हिंदी सिनेमाच्या शूटसाठी मुंबईत परतली आहे.

आणि या नव्या सिनेमासाठी मल्लिकाचे कपडे अनिता डोंगरे डिझायन करतेय, असे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close