S M L

पंकजा पालवे अपघातात जखमी

18 सप्टेंबरभाजपचे लोकसभेतले विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मुली प्रीतम मते आणि आमदार पंकजा पालवे या अपघातात जखमी झाल्या आहेत.शुक्रवारी रात्री मुंबईत पूर्णा बिल्डिंगसमोरच्या फुटपाथवर उभ्या असताना त्यांना एका मोटारसायकलने धडक दिली. त्यात प्रीतम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. आमदार पंकजा पालवे यांच्या खांद्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 12:42 PM IST

पंकजा पालवे अपघातात जखमी

18 सप्टेंबर

भाजपचे लोकसभेतले विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मुली प्रीतम मते आणि आमदार पंकजा पालवे या अपघातात जखमी झाल्या आहेत.

शुक्रवारी रात्री मुंबईत पूर्णा बिल्डिंगसमोरच्या फुटपाथवर उभ्या असताना त्यांना एका मोटारसायकलने धडक दिली. त्यात प्रीतम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

आमदार पंकजा पालवे यांच्या खांद्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close