S M L

रॅगिंगकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार

18 सप्टेंबरपरभणीतील मराठवाडा कृषी विद्यापीठात गेल्या एक महिन्यापासून रॅगिंग होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र याबद्दल कोणतीच कारवाई होत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी थेट पालकमंत्र्याकडे तक्रार दाखल केली आहे. तर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रासला समोरे जावे लागत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 12:46 PM IST

रॅगिंगकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार

18 सप्टेंबर

परभणीतील मराठवाडा कृषी विद्यापीठात गेल्या एक महिन्यापासून रॅगिंग होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

मात्र याबद्दल कोणतीच कारवाई होत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी थेट पालकमंत्र्याकडे तक्रार दाखल केली आहे.

तर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.

त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रासला समोरे जावे लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close