S M L

हद्दीच्या वादात मृतदेह दुर्लक्षित

18 सप्टेंबरकल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर एक मृतदेह काल 15 तास तसाच पडून होता. स्कायवॉकवर काम करणार्‍या एका व्यक्तीने रेल्वे पोलिसांना या मृतदेहाची माहिती सकाळीच दिली होती. मात्र दोन्ही पोलिसांनी आपली हद्द नसल्याचे सांगत मृतदेहाकडे दुर्लक्ष केलं. पोलिसांच्या खाकी वर्दीचा खाक्या माहीत असल्याने प्रवाशीही या मृतदेहाकडे पाहत पुढे जात होते. अखेर लोकांच्या दबावामुळे स्थानिक पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजता मृतदेह उचलला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 12:51 PM IST

हद्दीच्या वादात मृतदेह दुर्लक्षित

18 सप्टेंबर

कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर एक मृतदेह काल 15 तास तसाच पडून होता.

स्कायवॉकवर काम करणार्‍या एका व्यक्तीने रेल्वे पोलिसांना या मृतदेहाची माहिती सकाळीच दिली होती. मात्र दोन्ही पोलिसांनी आपली हद्द नसल्याचे सांगत मृतदेहाकडे दुर्लक्ष केलं.

पोलिसांच्या खाकी वर्दीचा खाक्या माहीत असल्याने प्रवाशीही या मृतदेहाकडे पाहत पुढे जात होते. अखेर लोकांच्या दबावामुळे स्थानिक पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजता मृतदेह उचलला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close