S M L

नवी मुंबई एअरपोर्ट त्याच ठिकाणी होणार

18 सप्टेंबरनवी मुंबई एअरपोर्ट नियोजित ठिकाणीच होणार, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या काही हरकती आहेत, त्यावर तोडगा निघू शकतो. पण त्यासाठी एअरपोर्टची जागा बदलता येणार नाही, असं पटेल यांनी सांगितले आहे.येत्या 22 सप्टेंबरला केंद्रीय पर्यावरण समितीची बैठक होणार आहे. त्यात सिडकोने तयार केलेला सुधारीत आराखडा सादर केला जाणार आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या सूचनांवर विचार करायला सिडकोला सांगण्यात आले आहे. पण एअरपोर्टसाठी पर्यायी जागेचा विचार अशक्य असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 01:02 PM IST

नवी मुंबई एअरपोर्ट त्याच ठिकाणी होणार

18 सप्टेंबर

नवी मुंबई एअरपोर्ट नियोजित ठिकाणीच होणार, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

पर्यावरण मंत्रालयाच्या काही हरकती आहेत, त्यावर तोडगा निघू शकतो. पण त्यासाठी एअरपोर्टची जागा बदलता येणार नाही, असं पटेल यांनी सांगितले आहे.

येत्या 22 सप्टेंबरला केंद्रीय पर्यावरण समितीची बैठक होणार आहे. त्यात सिडकोने तयार केलेला सुधारीत आराखडा सादर केला जाणार आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या सूचनांवर विचार करायला सिडकोला सांगण्यात आले आहे.

पण एअरपोर्टसाठी पर्यायी जागेचा विचार अशक्य असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close