S M L

इंदोरमधील गणेशोत्सवाचे 80 वे वर्ष

18 सप्टेंबरइंदोरमधील तोफखाना रोडवरील सर्व मराठी लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. या गणेशोत्सवाचे हे 80 वे वर्ष आहे.या गणपती मंडळाची मूर्ती दरवर्षी सव्वा फुटाची असते. ही मूर्ती पिवळ्या मातीपासून बनवली जाते. नैसर्गिक रंगांनी ही मूर्ती रंगवली जाते. दहा दिवस या मूर्तीची आराधना करतात. गणेशोत्सवातील पहिल्या रविवारी गणपती अर्थवशीर्ष हवन केले जाते.दहाव्या दिवशी मंडळातील टाकीमध्ये विसर्जन केले जाते आणि त्या मातीचा वापर झाडांसाठी केला जातो.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 05:37 PM IST

इंदोरमधील गणेशोत्सवाचे 80 वे वर्ष

18 सप्टेंबर

इंदोरमधील तोफखाना रोडवरील सर्व मराठी लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. या गणेशोत्सवाचे हे 80 वे वर्ष आहे.

या गणपती मंडळाची मूर्ती दरवर्षी सव्वा फुटाची असते. ही मूर्ती पिवळ्या मातीपासून बनवली जाते. नैसर्गिक रंगांनी ही मूर्ती रंगवली जाते.

दहा दिवस या मूर्तीची आराधना करतात. गणेशोत्सवातील पहिल्या रविवारी गणपती अर्थवशीर्ष हवन केले जाते.

दहाव्या दिवशी मंडळातील टाकीमध्ये विसर्जन केले जाते आणि त्या मातीचा वापर झाडांसाठी केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close