S M L

रांगोळीतून 111 गणेशांचे दर्शन

18 सप्टेंबरजळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात श्रीगणेशाच्या 111 रुपांच्या रांगोळीचे प्रदर्शन भरले आहे. रांगोळी कलाकार रेखा वैद्य यांनी रेखाटलेल्या या प्रदर्शनात एकाच ठिकाणी गणेशाच्या विविध रुपांचे दर्शन भाविकांना होत आहे. अष्टविनायक, सिध्दीविनायक, लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई या गणेशाच्या प्रख्यात रुपांसह राशींचे 12 गणपती हे या रांगोळी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. रांगोळी साकारण्यासाठी रेखा वैद्य यांनी भांडी, फुले, धान्य, पीठ यांचाही उपयोग केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 05:59 PM IST

रांगोळीतून 111 गणेशांचे दर्शन

18 सप्टेंबर

जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात श्रीगणेशाच्या 111 रुपांच्या रांगोळीचे प्रदर्शन भरले आहे.

रांगोळी कलाकार रेखा वैद्य यांनी रेखाटलेल्या या प्रदर्शनात एकाच ठिकाणी गणेशाच्या विविध रुपांचे दर्शन भाविकांना होत आहे.

अष्टविनायक, सिध्दीविनायक, लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई या गणेशाच्या प्रख्यात रुपांसह राशींचे 12 गणपती हे या रांगोळी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

रांगोळी साकारण्यासाठी रेखा वैद्य यांनी भांडी, फुले, धान्य, पीठ यांचाही उपयोग केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close