S M L

न्यायनिवारा डाक्युमेंटरीचे उदघाटन

18 सप्टेंबरशहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात खरे. पण प्रत्येकाचा कायद्याशी, कोर्टाशी संबंध येतोच. सामान्य माणसांनी कायद्याचा परिणामकारक वापर कसा करावा, यासाठी कार्यरत असलेले पुण्यातील आघाडीचे वकील असीम सरोदे यांनी न्यायनिवारा नावाची डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे. या फिल्मचे प्रकाशन आणि स्क्रिनिंग नॅशनल फिल्म अर्काईव्हमधे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 06:05 PM IST

न्यायनिवारा डाक्युमेंटरीचे उदघाटन

18 सप्टेंबर

शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात खरे. पण प्रत्येकाचा कायद्याशी, कोर्टाशी संबंध येतोच.

सामान्य माणसांनी कायद्याचा परिणामकारक वापर कसा करावा, यासाठी कार्यरत असलेले पुण्यातील आघाडीचे वकील असीम सरोदे यांनी न्यायनिवारा नावाची डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे.

या फिल्मचे प्रकाशन आणि स्क्रिनिंग नॅशनल फिल्म अर्काईव्हमधे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close