S M L

मराठी शाळांसाठी वर्ध्यात आंदोलन

18 सप्टेंबरमराठी शांळाना परवानगी न देण्याच्या शासनाच्या धोरणाचा निषेध आज वर्ध्यात करण्यात आला. जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळा संचालक, प्रमुखांनी एकत्र राज्य शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन केले. 19 जून 2010 चा अन्याकारक अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अध्याध्येश रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 06:15 PM IST

मराठी शाळांसाठी वर्ध्यात आंदोलन

18 सप्टेंबर

मराठी शांळाना परवानगी न देण्याच्या शासनाच्या धोरणाचा निषेध आज वर्ध्यात करण्यात आला.

जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळा संचालक, प्रमुखांनी एकत्र राज्य शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन केले.

19 जून 2010 चा अन्याकारक अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अध्याध्येश रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 06:15 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close