S M L

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 11 किलोमीटरपर्यंत रांगा

19 सप्टेंबरगौरी विसर्जन आणि सात दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता गणेशभक्त बाप्पांच्या दर्शनासाठी रस्ते फुलु लागले आहे. आणि त्यातच आज रविवार असल्याने मुंबईत लालबागच्या राजाला तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.आज लालाबागच्या राजाला गडद गुलाबी रंगाचे कद नेसवले गेले आहे. आज गणेशोत्वसाचा शेवटचा रविवार असल्यामुळे नवसाची रांग 11 किलोमीटरपर्यंत पोहोचली तर मुखदर्शनासाठीची रांग 7 किलोमीटर लांब आहे. तर पुण्यातही तासन तास रांगेत उभे राहून भाविक दगडू शेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2010 01:00 PM IST

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 11 किलोमीटरपर्यंत रांगा

19 सप्टेंबर

गौरी विसर्जन आणि सात दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता गणेशभक्त बाप्पांच्या दर्शनासाठी रस्ते फुलु लागले आहे.

आणि त्यातच आज रविवार असल्याने मुंबईत लालबागच्या राजाला तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.

आज लालाबागच्या राजाला गडद गुलाबी रंगाचे कद नेसवले गेले आहे. आज गणेशोत्वसाचा शेवटचा रविवार असल्यामुळे नवसाची रांग 11 किलोमीटरपर्यंत पोहोचली तर मुखदर्शनासाठीची रांग 7 किलोमीटर लांब आहे.

तर पुण्यातही तासन तास रांगेत उभे राहून भाविक दगडू शेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2010 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close