S M L

रिझल्टसाठी विद्यार्थ्यांकडून तोडफोड

20 सप्टेंबरऔरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तोडफोड केली आहे. परीक्षा होऊन 6 महिने झाले तरी त्यांचा रिझल्ट लागलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. वारंवार मागणी करुनही प्राचार्यांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. विद्यापीठाच्या परीक्षा विभागानेही याकडे लक्ष दिले नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 09:15 AM IST

रिझल्टसाठी विद्यार्थ्यांकडून तोडफोड

20 सप्टेंबर

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तोडफोड केली आहे.

परीक्षा होऊन 6 महिने झाले तरी त्यांचा रिझल्ट लागलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

वारंवार मागणी करुनही प्राचार्यांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. विद्यापीठाच्या परीक्षा विभागानेही याकडे लक्ष दिले नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close