S M L

उत्तराखंडमध्ये पावसाचे 60 बळी

20 सप्टेंबरउत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत. सरकारने संपूर्ण राज्यात हायअलर्ट घोषित केला आहे. तर केंद्राने उत्तराखंडला आपद्ग्रस्त राज्य घोषित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. रुरकी, अलमोरा आणि रामनगर या जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जवानांनी बचाव कार्य सुरू केलेआहे. कित्येक गावे पाण्याखाली बुडाली आहेत. हरिद्वारमध्ये गंगेबरोबरच कित्येक नद्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने पुढचे 24 तास पाऊस सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 09:33 AM IST

उत्तराखंडमध्ये पावसाचे 60 बळी

20 सप्टेंबर

उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत.

सरकारने संपूर्ण राज्यात हायअलर्ट घोषित केला आहे. तर केंद्राने उत्तराखंडला आपद्ग्रस्त राज्य घोषित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

रुरकी, अलमोरा आणि रामनगर या जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जवानांनी बचाव कार्य सुरू केलेआहे. कित्येक गावे पाण्याखाली बुडाली आहेत.

हरिद्वारमध्ये गंगेबरोबरच कित्येक नद्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने पुढचे 24 तास पाऊस सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close