S M L

भारतीय टीमची निवड

20 सप्टेंबरऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या दोन टेस्ट मॅचसाठी आज भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. आणि अपेक्षेप्रमाणेच युवराज सिंगला या टीममधून वगळण्यात आले आहे. युवराजऐवजी चेतेश्वर पुजाराचा 15 जणांच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. टीममध्ये झहीर खान, हरभजन सिंग आणि गौतम गंभीरने पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे झहीर खान आणि गौतम गंभीर श्रीलंका दौर्‍याला मुकले होते. पण आता दोघेही पूर्णपणे फिट झाले आहेत. टीममध्ये एस श्रीसंतला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टेस्ट येत्या 1 ऑक्टोबरला मोहालीत खेळवली जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 11:07 AM IST

भारतीय टीमची निवड

20 सप्टेंबर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या दोन टेस्ट मॅचसाठी आज भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. आणि अपेक्षेप्रमाणेच युवराज सिंगला या टीममधून वगळण्यात आले आहे.

युवराजऐवजी चेतेश्वर पुजाराचा 15 जणांच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. टीममध्ये झहीर खान, हरभजन सिंग आणि गौतम गंभीरने पुनरागमन केले आहे.

दुखापतीमुळे झहीर खान आणि गौतम गंभीर श्रीलंका दौर्‍याला मुकले होते. पण आता दोघेही पूर्णपणे फिट झाले आहेत. टीममध्ये एस श्रीसंतला संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टेस्ट येत्या 1 ऑक्टोबरला मोहालीत खेळवली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close