S M L

कसाबची सुनावणी लांबणीवर

20 सप्टेंबरकसाबच्या शिक्षेवर मुंबई हायकोर्टात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी 18 ऑक्टोबरला होणार आहे. या सुनावणीच्या वेळी कसाबला हजर राहायचे होते. पण सुरेक्षेच्या कारणावरुन कोर्टाने कसाबची ही विनंती फेटाळून लावली. पण त्याला या सुनावणीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होता येईल, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 11:13 AM IST

कसाबची सुनावणी लांबणीवर

20 सप्टेंबर

कसाबच्या शिक्षेवर मुंबई हायकोर्टात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी 18 ऑक्टोबरला होणार आहे. या सुनावणीच्या वेळी कसाबला हजर राहायचे होते.

पण सुरेक्षेच्या कारणावरुन कोर्टाने कसाबची ही विनंती फेटाळून लावली. पण त्याला या सुनावणीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होता येईल, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close