S M L

शेअरबाजारात घोडदौड

20 सप्टेंबरशेअरबाजारात आज चांगली घोडदौड पहायला मिळाली. आणि याच्याच जोरावर सेन्सेक्सने आज 32 महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली. सेन्सेक्सने आज 19, 900 चाही टप्पा ओलांडला. सेन्सेक्स बंद झाला 19, 906 वर. सेन्सेक्स आज 311 पॉइंट्सनी वर बंद झाला. तर निफ्टी 95 पाँईंट वाढून बंद झाला. 5980 वर रिलायन्स कम्युनिकेशन्स, आयटीसी, बीपीसीएल या कंपन्यांच्या शेअरमध्ये आज सगळ्यात जास्त बढत पाहायला मिळाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 11:39 AM IST

शेअरबाजारात घोडदौड

20 सप्टेंबर

शेअरबाजारात आज चांगली घोडदौड पहायला मिळाली. आणि याच्याच जोरावर सेन्सेक्सने आज 32 महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली.

सेन्सेक्सने आज 19, 900 चाही टप्पा ओलांडला. सेन्सेक्स बंद झाला 19, 906 वर. सेन्सेक्स आज 311 पॉइंट्सनी वर बंद झाला.

तर निफ्टी 95 पाँईंट वाढून बंद झाला. 5980 वर रिलायन्स कम्युनिकेशन्स, आयटीसी, बीपीसीएल या कंपन्यांच्या शेअरमध्ये आज सगळ्यात जास्त बढत पाहायला मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close