S M L

कल्याण-डोंबिवलीत सेनेकडे 65 तर भाजपकडे 45 जागा

20 सप्टेंबरकल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीच्या जागा जाहीर झाल्या आहेत. शिवसेना 65 तर भाजप 45 जागा लढवणार आहे. मात्र आज वॉर्ड जाहीर करण्यात येणार नाहीत. 5 ते 6 वॉर्डात वाद असल्याने वॉर्ड जाहीर करण्यात उशीर होत असल्याचे समजते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 11:58 AM IST

कल्याण-डोंबिवलीत सेनेकडे 65 तर भाजपकडे 45 जागा

20 सप्टेंबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीच्या जागा जाहीर झाल्या आहेत.

शिवसेना 65 तर भाजप 45 जागा लढवणार आहे.

मात्र आज वॉर्ड जाहीर करण्यात येणार नाहीत. 5 ते 6 वॉर्डात वाद असल्याने वॉर्ड जाहीर करण्यात उशीर होत असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close