S M L

बिलालला 14 दिवसांची कोठडी

20 सप्टेंबरपुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बिलालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी नाशिकच्या कोर्टाने सुनावली आहे. एटीएसने बिलालकडून अतिशय संवदेनशील कागदपत्रे जप्त केली आहेत. बिलाल लष्कर- ए- तोयबाशी ई मेलद्वारे वेगवेगळ्या नावांनी संपर्कात होता, अशी माहिती एटीएसने कोर्टाला दिली. दरम्यान, बिलालचे वकीलपत्र घ्यायचे नाही, असा निश्चय नाशिकच्या वकिलांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 12:02 PM IST

बिलालला 14 दिवसांची कोठडी

20 सप्टेंबर

पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बिलालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी नाशिकच्या कोर्टाने सुनावली आहे.

एटीएसने बिलालकडून अतिशय संवदेनशील कागदपत्रे जप्त केली आहेत. बिलाल लष्कर- ए- तोयबाशी ई मेलद्वारे वेगवेगळ्या नावांनी संपर्कात होता, अशी माहिती एटीएसने कोर्टाला दिली.

दरम्यान, बिलालचे वकीलपत्र घ्यायचे नाही, असा निश्चय नाशिकच्या वकिलांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close