S M L

नगरसेवकानेच बुजवले खड्डे...

20 सप्टेंबरखड्डयांविरुद्ध राज्यभर आंदोलन चालू असताना सोलापुरातही एक वेगळे आंदोलन करण्यात आले. तक्रारींना दाद न देता पोलीस प्रशासनही स्वस्थ बसून असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एका नगरसेवकाने स्वत:च रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. शहरातील पांजरापोळ चौकात हे आंदोलन करण्यात आले. यानंतर महापौर आणि महापालिका आयुक्तांनी रस्त्यांतील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे आश्वासन दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 12:05 PM IST

नगरसेवकानेच बुजवले खड्डे...

20 सप्टेंबर

खड्डयांविरुद्ध राज्यभर आंदोलन चालू असताना सोलापुरातही एक वेगळे आंदोलन करण्यात आले. तक्रारींना दाद न देता पोलीस प्रशासनही स्वस्थ बसून असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे एका नगरसेवकाने स्वत:च रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. शहरातील पांजरापोळ चौकात हे आंदोलन करण्यात आले.

यानंतर महापौर आणि महापालिका आयुक्तांनी रस्त्यांतील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे आश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close