S M L

तृतीय पंथीयांना जीवे मारण्याची धमकी

20 सप्टेंबरपैसे दिले नाही तर मुंबईत व्यवसाय करु देणार नाही आणि व्यवसाय केला तर ठार मारू, अशी धमकी मुंबईतील सलीम नावाच्या तृतीयपंथीयाने दिल्याचा आरोप 10 तृतीयपंथीयांनी केला आहे. हे सगळेजण अज्ञातस्थळी लपून बसले आहेत. त्याचबरोबर आपल्या मनाविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यास सलीम प्रवृत्त करतो तसेच शारीरिक आणि मानसिक छळ करतो, असाही आरोप या तृतीयपंथीयांनी केला आहे.यासंबंधी ते लवकरच मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव दयाल यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 12:11 PM IST

तृतीय पंथीयांना जीवे मारण्याची धमकी

20 सप्टेंबर

पैसे दिले नाही तर मुंबईत व्यवसाय करु देणार नाही आणि व्यवसाय केला तर ठार मारू, अशी धमकी मुंबईतील सलीम नावाच्या तृतीयपंथीयाने दिल्याचा आरोप 10 तृतीयपंथीयांनी केला आहे.

हे सगळेजण अज्ञातस्थळी लपून बसले आहेत. त्याचबरोबर आपल्या मनाविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यास सलीम प्रवृत्त करतो तसेच शारीरिक आणि मानसिक छळ करतो, असाही आरोप या तृतीयपंथीयांनी केला आहे.

यासंबंधी ते लवकरच मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव दयाल यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close