S M L

लवासा प्रकरणी राज्य सरकारचे घूमजाव

20 सप्टेंबरलवासा प्रकरणी राज्य सरकारने घूमजाव केले आहे. लवासासाठी जमीन संपादन करताना कोणताही घोटाळा झाला नाही. त्यात अनियमितता झाल्याचे आता महसूल विभागाचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला. या प्रकरणात काही अनियमितता असल्यास त्याची पूर्तता करून घेणे, ही सरकारची भूमिका असल्याचे महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकी यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 01:49 PM IST

लवासा प्रकरणी राज्य सरकारचे घूमजाव

20 सप्टेंबर

लवासा प्रकरणी राज्य सरकारने घूमजाव केले आहे. लवासासाठी जमीन संपादन करताना कोणताही घोटाळा झाला नाही. त्यात अनियमितता झाल्याचे आता महसूल विभागाचे म्हणणे आहे.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला. या प्रकरणात काही अनियमितता असल्यास त्याची पूर्तता करून घेणे, ही सरकारची भूमिका असल्याचे महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकी यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close