S M L

राहुल सक्सेनाला डिस्चार्ज

20 सप्टेंबरसारेगम फेम अपूर्वा गज्जला आणि राहुल सक्सेना यांच्या गाडीला गुरुवारी मध्यरात्री अपघात झाला होता. या अपघातात अपूर्वाला गंभीर इजा झाली आहे. राहुल सक्सेनाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर त्याने लगेच अपूर्वाची भेट घेतली. राहुलशी बातचीत केली आहे, आमचा रिपोर्टर शेखलाल शेख याने...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 03:05 PM IST

राहुल सक्सेनाला डिस्चार्ज

20 सप्टेंबर

सारेगम फेम अपूर्वा गज्जला आणि राहुल सक्सेना यांच्या गाडीला गुरुवारी मध्यरात्री अपघात झाला होता. या अपघातात अपूर्वाला गंभीर इजा झाली आहे.

राहुल सक्सेनाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर त्याने लगेच अपूर्वाची भेट घेतली. राहुलशी बातचीत केली आहे, आमचा रिपोर्टर शेखलाल शेख याने...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close