S M L

पेट्रोल, डिझेल दरवाढ आज रात्रीपासून

20 सप्टेंबरसरकारने पेट्रोलच्या किंमतीवर असलेले निर्बंध काढल्यानंतर आज मध्यरात्री पासून दरवाढ लागू होत आहे. इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल दरात 27 पैशांनी वाढ होईल. यानंतर पेट्रोल 56 रुपये25 पैसे, तर एक्स्ट्रा माईल पेट्रोल 58 रुपये 75 पैसे रुपये होईल. डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 04:34 PM IST

पेट्रोल, डिझेल दरवाढ आज रात्रीपासून

20 सप्टेंबर

सरकारने पेट्रोलच्या किंमतीवर असलेले निर्बंध काढल्यानंतर आज मध्यरात्री पासून दरवाढ लागू होत आहे.

इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल दरात 27 पैशांनी वाढ होईल.

यानंतर पेट्रोल 56 रुपये25 पैसे, तर एक्स्ट्रा माईल पेट्रोल 58 रुपये 75 पैसे रुपये होईल.

डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close