S M L

सेन्सेक्स 20 हजारांवर

21 सप्टेंबरजागतिक बाजाराकडून मिळालेल्या पॉझिटिव्ह क्यूजचा फायदा घेत सेन्सेक्सने आज ओपनिंगलाच 20 हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टीनेही 6 हजारांची पातळी गाठली. जानेवारी 2008 नंतरची शेअर बाजारात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. सप्टेंबर महिन्यांत मुंबई शेअर बाजारात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. त्याचबरोबर भारतातील कंपन्यांची परिस्थितीही सुधारत आहे. त्यामुळे शेअर बाजारात ही बूम पाहायला मिळाल्याचे तज्ञ्जांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 10:59 AM IST

सेन्सेक्स 20 हजारांवर

21 सप्टेंबर

जागतिक बाजाराकडून मिळालेल्या पॉझिटिव्ह क्यूजचा फायदा घेत सेन्सेक्सने आज ओपनिंगलाच 20 हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टीनेही 6 हजारांची पातळी गाठली.

जानेवारी 2008 नंतरची शेअर बाजारात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. सप्टेंबर महिन्यांत मुंबई शेअर बाजारात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.

त्याचबरोबर भारतातील कंपन्यांची परिस्थितीही सुधारत आहे. त्यामुळे शेअर बाजारात ही बूम पाहायला मिळाल्याचे तज्ञ्जांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close