S M L

जामा मशिद गोळीबार चौकशी आझमगढच्या दिशेने

21 सप्टेंबरजामा मशिद गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, चौकशी पथक आझमगढला रवाना झाले आहे. तसेच एका संशयिताची चौकशीही करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचा स्फोटाशी संबंध असण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात इंडियन मुजाहिदीनचा हात असण्याची शक्यताही दिल्ली पोलीस व्यक्त करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 11:03 AM IST

जामा मशिद गोळीबार चौकशी आझमगढच्या दिशेने

21 सप्टेंबर

जामा मशिद गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, चौकशी पथक आझमगढला रवाना झाले आहे. तसेच एका संशयिताची चौकशीही करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचा स्फोटाशी संबंध असण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात इंडियन मुजाहिदीनचा हात असण्याची शक्यताही दिल्ली पोलीस व्यक्त करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 11:03 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close