S M L

दिल्लीत ओव्हरब्रीज कोसळून 23 जखमी

21 सप्टेंबरदिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमजवळ ओव्हरब्रीज कोसळून 23 जण जखमी झाले आहेत. यातील 5 जण गंभीर असल्याचे दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले.जखमी झालेल्यांमध्ये कामगारांची संख्या जास्त आहे. त्यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्टेडियमजवळच्या पार्किंगच्या जागेजवळच हा पूल कोसळला. उद्घाटन सोहळा याच ठिकाणी होणार होता. या ओव्हरब्रीजचे कॉन्टॅक्ट पी ऍन्ड आर इंजीनिअरिंग वर्कस् या चंदीगडच्या कंपनीकडे होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 11:40 AM IST

दिल्लीत ओव्हरब्रीज कोसळून 23 जखमी

21 सप्टेंबर

दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमजवळ ओव्हरब्रीज कोसळून 23 जण जखमी झाले आहेत. यातील 5 जण गंभीर असल्याचे दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले.

जखमी झालेल्यांमध्ये कामगारांची संख्या जास्त आहे. त्यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

स्टेडियमजवळच्या पार्किंगच्या जागेजवळच हा पूल कोसळला. उद्घाटन सोहळा याच ठिकाणी होणार होता.

या ओव्हरब्रीजचे कॉन्टॅक्ट पी ऍन्ड आर इंजीनिअरिंग वर्कस् या चंदीगडच्या कंपनीकडे होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 11:40 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close