S M L

अमेरिकेतही बाप्पाचा उत्सव

20सप्टेंबरअमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरातही भारतीय नागरिक उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आहे. फिलाडेल्फियामध्येही सहा वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. दोन महिने आधीपासूनच इथे गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. गणेशमूर्ती वाजत-गाजत,विविध नृत्यांच्या तालावर पालखीमधून आणून अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 04:57 PM IST

अमेरिकेतही बाप्पाचा उत्सव

20सप्टेंबर

अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरातही भारतीय नागरिक उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आहे.

फिलाडेल्फियामध्येही सहा वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो.

दोन महिने आधीपासूनच इथे गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते.

गणेशमूर्ती वाजत-गाजत,विविध नृत्यांच्या तालावर पालखीमधून आणून अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close