S M L

अमेरिकेतही बाप्पाला निरोप

22 सप्टेंबरअमेरिकेतही आज गणेश विसर्जन उत्साहात करण्यात आले. अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. तेथील लाँग बीचवर गणरायाचे विसर्जन करण्यात आले. लॉस एंजलीस येथील या गणेशोत्सवाचे यंदा 38 वे वर्ष आहे...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2010 12:50 PM IST

अमेरिकेतही बाप्पाला निरोप

22 सप्टेंबर

अमेरिकेतही आज गणेश विसर्जन उत्साहात करण्यात आले.

अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.

तेथील लाँग बीचवर गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

लॉस एंजलीस येथील या गणेशोत्सवाचे यंदा 38 वे वर्ष आहे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2010 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close