S M L

अवजड वाहतुकीस बंदी

22 सप्टेंबरगणेश विसर्जनामुळे आज शहरात वाहतूकीची कोंडी होवू नये यासाठी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी अवजड वाहतूक शहरात येण्यास बंदी केली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या पहाटे 3 वाजेपर्यंत ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील जड वाहतूक बंद असल्यामुळे मुंबईतही जड वाहनांना जाता येणार नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2010 12:52 PM IST

अवजड वाहतुकीस बंदी

22 सप्टेंबर

गणेश विसर्जनामुळे आज शहरात वाहतूकीची कोंडी होवू नये यासाठी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी अवजड वाहतूक शहरात येण्यास बंदी केली आहे.

आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या पहाटे 3 वाजेपर्यंत ही वाहतूक बंद करण्यात आली आहे.

ठाणे आणि नवी मुंबईतील जड वाहतूक बंद असल्यामुळे मुंबईतही जड वाहनांना जाता येणार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2010 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close