S M L

पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन

22 सप्टेंबरपुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा पेठ गणपतीचं दुपारी चार वाजता विसर्जन झाले. सकाळी साडेदहा वाजता मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती.पुण्यातला मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती. यंदा ह्या गणपतीसमोर चेतक स्पोर्टस ग्रुपच्या पथकाने प्रात्यक्षिकं सादर केली आहेत. आता ह्या गणपतीची विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकात पोहचली आहे. थोड्या वेळातच ह्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2010 03:41 PM IST

पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन

22 सप्टेंबर

पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा पेठ गणपतीचं दुपारी चार वाजता विसर्जन झाले.

सकाळी साडेदहा वाजता मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती.

पुण्यातला मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती.

यंदा ह्या गणपतीसमोर चेतक स्पोर्टस ग्रुपच्या पथकाने प्रात्यक्षिकं सादर केली आहेत.

आता ह्या गणपतीची विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकात पोहचली आहे.

थोड्या वेळातच ह्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2010 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close