S M L

हेलिकॉप्टरमधून गणेश दर्शन

22 सप्टेंबरआज गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा रंगला आहे. गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणूकीत बिल्डींगच्या गच्चीवरुन रस्त्यांवरुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येते. तर ठाण्यातले काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी ठाणे शहरातील गणेश विसर्जनावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. आणि बाप्पाला अशा वेगळ्या प्रकारे मानाचा मुजरा दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2010 03:59 PM IST

हेलिकॉप्टरमधून गणेश दर्शन

22 सप्टेंबर

आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा रंगला आहे. गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणूकीत बिल्डींगच्या गच्चीवरुन रस्त्यांवरुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येते.

तर ठाण्यातले काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी ठाणे शहरातील गणेश विसर्जनावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

आणि बाप्पाला अशा वेगळ्या प्रकारे मानाचा मुजरा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2010 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close