S M L

हैदराबादमध्ये बाप्पाला निरोप

22 सप्टेंबरहैदराबादमध्ये आज गणेश विसर्जनाच्या मिरवणुकींनी रस्ते गजबजले आहेत. इथल्या चारमिनार इथून या सर्व गणेशमूर्ती निघून हुसेन सागर तलावात विसर्जनासाठी आणल्या जातात. सुमारे दीड हजार गणेशमुर्ती या तलावात विसर्जित होतात. पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत हा विसर्जनाचा सोहळा सुरू असतो. यावर्षी इथल्या एका मंडळाची सर्वात मोठी 52 फुटाची मूर्ती आहे. सुमारे दीड लाख भाविक गणेशाला निरोप देण्यासाठी इथे जमा होतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2010 04:02 PM IST

हैदराबादमध्ये बाप्पाला निरोप

22 सप्टेंबर

हैदराबादमध्ये आज गणेश विसर्जनाच्या मिरवणुकींनी रस्ते गजबजले आहेत. इथल्या चारमिनार इथून या सर्व गणेशमूर्ती निघून हुसेन सागर तलावात विसर्जनासाठी आणल्या जातात.

सुमारे दीड हजार गणेशमुर्ती या तलावात विसर्जित होतात. पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत हा विसर्जनाचा सोहळा सुरू असतो.

यावर्षी इथल्या एका मंडळाची सर्वात मोठी 52 फुटाची मूर्ती आहे.

सुमारे दीड लाख भाविक गणेशाला निरोप देण्यासाठी इथे जमा होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2010 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close