S M L

पाक क्रिकेटमधील वाद संपेनात

23 सप्टेंबरपाकिस्तानचा इंग्लंड दौरा हा सर्वांनाच लक्षात राहील. कारण पाकिस्तान क्रिकेटमधील आणि त्यांच्या खेळाडूंचे वाद संपण्याची चिन्ह नाहीत. स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर आता पाकिस्तानचे खेळाडू बॉल टॅम्परिंगच्या जाळ्यात अडकलेत. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरने बॉल टॅम्परिंग केल्याचे आता उघड झाले आहे. बुधवारी झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या तिसर्‍या वन डेत अख्तरने बॉलच्या सीमवर हाताने टॅम्परिंग केल्याचे उघड झाले आहे. इतकेच नाही, तर त्यानंतर स्पाईक शूज घालून तो बॉलवर उभा राहिल्याचेही उघड झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 11:01 AM IST

पाक क्रिकेटमधील वाद संपेनात

23 सप्टेंबर

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा हा सर्वांनाच लक्षात राहील. कारण पाकिस्तान क्रिकेटमधील आणि त्यांच्या खेळाडूंचे वाद संपण्याची चिन्ह नाहीत. स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर आता पाकिस्तानचे खेळाडू बॉल टॅम्परिंगच्या जाळ्यात अडकलेत.

पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरने बॉल टॅम्परिंग केल्याचे आता उघड झाले आहे.

बुधवारी झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या तिसर्‍या वन डेत अख्तरने बॉलच्या सीमवर हाताने टॅम्परिंग केल्याचे उघड झाले आहे.

इतकेच नाही, तर त्यानंतर स्पाईक शूज घालून तो बॉलवर उभा राहिल्याचेही उघड झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close