S M L

'नक्षलवाद्यांपेक्षा पोलिसांचा त्रास'

23 सप्टेंबरनक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांपेक्षा पोलीसच जास्त त्रासदायक असल्याचा गंभीर आरोप गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कानफाडे यांनी केला आहे. त्यांनी नुकतीच नक्षलप्रभावीत बिनागुंडा भागाला भेट दिली. आणि त्यावेळी आलेले पोलिसांचे अनुभव त्यांनी मीडियाला सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 11:11 AM IST

'नक्षलवाद्यांपेक्षा पोलिसांचा त्रास'

23 सप्टेंबर

नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांपेक्षा पोलीसच जास्त त्रासदायक असल्याचा गंभीर आरोप गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कानफाडे यांनी केला आहे.

त्यांनी नुकतीच नक्षलप्रभावीत बिनागुंडा भागाला भेट दिली.

आणि त्यावेळी आलेले पोलिसांचे अनुभव त्यांनी मीडियाला सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close