S M L

कॉमनवेल्थ पुढे ढकलण्यासाठी याचिका

23 सप्टेंबरभारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी टाळण्यासाठी कॉमनवेल्थ गेम्स पुढे ढकलण्यात यावेत, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे.याशिवाय आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना पदावरुन काढून टाकण्याची, तसेच स्पर्धेतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 01:17 PM IST

कॉमनवेल्थ पुढे ढकलण्यासाठी याचिका

23 सप्टेंबर

भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी टाळण्यासाठी कॉमनवेल्थ गेम्स पुढे ढकलण्यात यावेत, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे.

याशिवाय आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना पदावरुन काढून टाकण्याची, तसेच स्पर्धेतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close