S M L

दादरच्या रूबी मिलला आग

23 सप्टेंबरदादरच्या रूबी मिलला आज सकाळी आग लागली. मिलच्या गोदामाला ही आग लागली होती. या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या तातडीने रवाना झाल्या. बॉयलर मशनरी आणि ऑईलला लागलेली ही आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडला तासाभराने यश आले. आग लागली तेव्हा मिलमध्ये कामगार काम करत होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 03:07 PM IST

दादरच्या रूबी मिलला आग

23 सप्टेंबर

दादरच्या रूबी मिलला आज सकाळी आग लागली. मिलच्या गोदामाला ही आग लागली होती.

या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या तातडीने रवाना झाल्या. बॉयलर मशनरी आणि ऑईलला लागलेली ही आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडला तासाभराने यश आले.

आग लागली तेव्हा मिलमध्ये कामगार काम करत होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close