S M L

गोळीबाराबाबत नितेश राणेंचा इन्कार

24 सप्टेंबर‌स्वाभिमान संघटनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष चिंटू शेख यांच्यावर काल हल्ला झाला होता. हा हल्ला नितेश राणेंनी केल्याचा आरोप चिंटू शेख यांनी केला होता.मात्र चिंटू शेखने आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा नितेश राणेंनी केला. याप्रकरणी नितेश राणे यांचे भाऊ खासदार निलेश राणे यांनी मध्यरात्री खार पोलीस स्टेशनला भेट दिली. या प्रकरणात नितेश राणेंचा काही संबंध नाही, हे प्रकरण म्हणजे आपल्याला बदनाम करण्याचा डाव आहे...' असेही यावेळी निलेश राणे यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 10:52 AM IST

गोळीबाराबाबत नितेश राणेंचा इन्कार

24 सप्टेंबर

‌स्वाभिमान संघटनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष चिंटू शेख यांच्यावर काल हल्ला झाला होता. हा हल्ला नितेश राणेंनी केल्याचा आरोप चिंटू शेख यांनी केला होता.

मात्र चिंटू शेखने आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा नितेश राणेंनी केला. याप्रकरणी नितेश राणे यांचे भाऊ खासदार निलेश राणे यांनी मध्यरात्री खार पोलीस स्टेशनला भेट दिली.

या प्रकरणात नितेश राणेंचा काही संबंध नाही, हे प्रकरण म्हणजे आपल्याला बदनाम करण्याचा डाव आहे...' असेही यावेळी निलेश राणे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close