S M L

रायगडमध्ये भातावर रोग प्रादुर्भाव

24 सप्टेंबरहवामानात होणार्‍या रोजच्या बदलांमुळे रायगड जिल्ह्यातील भातशेतीवर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकर्‍यांनी याबाबत कृषी खात्याला कल्पना देऊनही शासनाकडून किटकनाशकांचा पुरवठा होत नाही. या रोगामुळे भाताचे पीक पिवळे पडू लागले आहे. यावर वेळीच उपाय केले नाहीत, तर भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 11:49 AM IST

रायगडमध्ये भातावर रोग प्रादुर्भाव

24 सप्टेंबर

हवामानात होणार्‍या रोजच्या बदलांमुळे रायगड जिल्ह्यातील भातशेतीवर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

शेतकर्‍यांनी याबाबत कृषी खात्याला कल्पना देऊनही शासनाकडून किटकनाशकांचा पुरवठा होत नाही.

या रोगामुळे भाताचे पीक पिवळे पडू लागले आहे.

यावर वेळीच उपाय केले नाहीत, तर भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close