S M L

मालवाहतूक संघटनेचा टोलविरोधी इशारा

24 सप्टेंबरसातारा-पुणे-कोल्हापूर रस्त्यावरच्या चारही टोल नाक्यांवरील टोल न भरण्याचा इशारा मालवाहतूक संघटनेने दिला आहे. गांधी जयंतीपासून ते टोल भरणार नाहीत. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या मालवाहतूक संघटनांची , सातार्‍याचे पालकमंत्री रामराजे निंबाळकर यांच्यासोबत बैठक झाली. पालकमंत्र्यांनी यावेळी टोल संदर्भात मुख्यमंत्री आणि नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 11:54 AM IST

मालवाहतूक संघटनेचा टोलविरोधी इशारा

24 सप्टेंबर

सातारा-पुणे-कोल्हापूर रस्त्यावरच्या चारही टोल नाक्यांवरील टोल न भरण्याचा इशारा मालवाहतूक संघटनेने दिला आहे. गांधी जयंतीपासून ते टोल भरणार नाहीत.

पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या मालवाहतूक संघटनांची , सातार्‍याचे पालकमंत्री रामराजे निंबाळकर यांच्यासोबत बैठक झाली.

पालकमंत्र्यांनी यावेळी टोल संदर्भात मुख्यमंत्री आणि नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close