S M L

इशरत प्रकरण एसआयटीकडे

24 सप्टेंबरइशरत जहाँ एन्काऊंटरप्रकरणी गुजरात सरकारला हायकोर्टाने दणका दिला आहे.या प्रकरणाचा तपास हायकोर्टाने एसआयटीकडे सोपवला आहे. यासंदर्भातील गुजरात सरकारची याचिका हायकोर्टाने फेटाळली. या प्रकरणाची चौकशी गुजरात पोलिसांमार्फत करण्याची विनंती करणारी याचिका गुजरात सरकारने केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 12:29 PM IST

इशरत प्रकरण एसआयटीकडे

24 सप्टेंबर

इशरत जहाँ एन्काऊंटरप्रकरणी गुजरात सरकारला हायकोर्टाने दणका दिला आहे.

या प्रकरणाचा तपास हायकोर्टाने एसआयटीकडे सोपवला आहे. यासंदर्भातील गुजरात सरकारची याचिका हायकोर्टाने फेटाळली.

या प्रकरणाची चौकशी गुजरात पोलिसांमार्फत करण्याची विनंती करणारी याचिका गुजरात सरकारने केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close