S M L

चिंटू यांना गोळी लागली नसल्याचा रिपोर्ट

24 सप्टेंबरस्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते चिंटू शेख यांनी नितेश राणे यांनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता.पण त्यांना झालेली जखम ही बंदुकीच्या गोळीने झाली नसल्याचे मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. प्राथमिक रिपोर्टमधून ही माहिती मिळाली असली, तरी अजून अंतिम रिपोर्ट यायचा आहे. शेख यांच्यावर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पण ही जखम गोळीमुळे झाली नसल्याचे हिरानंदानी हॉस्पिटलने म्हटले आहे. संपूर्ण चौकशी होईलनितेश राणे प्रकरणात संपूर्ण चौकशी केली जाईल. पोलीस त्यांचे काम करत आहेत. चौकशीनंतरच काय घडले ते समजेल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची नीट माहिती नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 02:07 PM IST

चिंटू यांना गोळी लागली नसल्याचा रिपोर्ट

24 सप्टेंबर

स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते चिंटू शेख यांनी नितेश राणे यांनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता.पण त्यांना झालेली जखम ही बंदुकीच्या गोळीने झाली नसल्याचे मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक रिपोर्टमधून ही माहिती मिळाली असली, तरी अजून अंतिम रिपोर्ट यायचा आहे. शेख यांच्यावर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पण ही जखम गोळीमुळे झाली नसल्याचे हिरानंदानी हॉस्पिटलने म्हटले आहे.

संपूर्ण चौकशी होईल

नितेश राणे प्रकरणात संपूर्ण चौकशी केली जाईल. पोलीस त्यांचे काम करत आहेत. चौकशीनंतरच काय घडले ते समजेल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

तर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची नीट माहिती नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 02:07 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close