S M L

लोक कला संमेलनाची उत्साही सुरुवात

24 सप्टेंबरमुंबईत आजपासून अखिल भारतीय लोक कला संमेलनाला सुरुवात झाली आहे. सिद्धीविनायक मंदिरापासून रवींद्र नाट्यमंदिरापर्यंत लोक कला संमेलनाची दिंडी काढण्यात आली. या दिंडीचे वैशिष्ठ्य म्हणजे वाद्यांची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली. लोक कलेचा आणि लोक वाद्यांचा प्रवास रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी गोंधळामध्ये वापरण्यात येणारे संबळ, जागरणामध्ये वापरण्यात येणारी दिमडी, तमाशात वापर्‍यात येणारी ढोलकी पालखीत ठेवण्यात आली होती.हे संमेलन रविवारपर्यंत सुरू राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 03:09 PM IST

लोक कला संमेलनाची उत्साही सुरुवात

24 सप्टेंबर

मुंबईत आजपासून अखिल भारतीय लोक कला संमेलनाला सुरुवात झाली आहे. सिद्धीविनायक मंदिरापासून रवींद्र नाट्यमंदिरापर्यंत लोक कला संमेलनाची दिंडी काढण्यात आली.

या दिंडीचे वैशिष्ठ्य म्हणजे वाद्यांची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली.

लोक कलेचा आणि लोक वाद्यांचा प्रवास रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी गोंधळामध्ये वापरण्यात येणारे संबळ, जागरणामध्ये वापरण्यात येणारी दिमडी, तमाशात वापर्‍यात येणारी ढोलकी पालखीत ठेवण्यात आली होती.

हे संमेलन रविवारपर्यंत सुरू राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 03:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close