S M L

ऑर्थर रोडमध्ये पुन्हा गँगवॉर

25 सप्टेंबर ऑर्थर रोड जेलमध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकले आहे. अबू सालेम गँगमधील मेहंदी हसन याच्यावर जेलमध्ये हल्ला झाला आहे.पांडवपुत्र गँगच्या गुंडांनी हा हल्ला केला आहे. यात मेहंदी हसन जखमी झाला असून त्याला जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2010 10:59 AM IST

ऑर्थर रोडमध्ये पुन्हा गँगवॉर

25 सप्टेंबर

ऑर्थर रोड जेलमध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकले आहे. अबू सालेम गँगमधील मेहंदी हसन याच्यावर जेलमध्ये हल्ला झाला आहे.

पांडवपुत्र गँगच्या गुंडांनी हा हल्ला केला आहे.

यात मेहंदी हसन जखमी झाला असून त्याला जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close