S M L

अपूर्वा गज्जलाच्या प्रकृतीत सुधारणा

25 सप्टेंबरसारेगमप फेम अपूर्वा गज्जलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. अपूर्वाला पुढील उपचारांसाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.अपूर्वाला एअर ऍम्ब्युलन्सने औरंगाबादहून मुंबईत आणण्यात आले. औरंगाबाद-जालना रोडवर झालेल्या अपघातात अपूर्वा गंभीर जखमी झाली होती. ती काही दिवस कोमात होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2010 12:07 PM IST

अपूर्वा गज्जलाच्या प्रकृतीत सुधारणा

25 सप्टेंबर

सारेगमप फेम अपूर्वा गज्जलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

अपूर्वाला पुढील उपचारांसाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.अपूर्वाला एअर ऍम्ब्युलन्सने औरंगाबादहून मुंबईत आणण्यात आले.

औरंगाबाद-जालना रोडवर झालेल्या अपघातात अपूर्वा गंभीर जखमी झाली होती. ती काही दिवस कोमात होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2010 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close