S M L

'मालेगाव पोलिसांच्या सुविधांसाठी प्रयत्न'

25 सप्टेंबरमालेगावच्या पोलिसांना सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी केली आहे. मालेगावमधील आझादनगर, आयेशानगर आणि शहर पोलीस स्टेशनची त्यांनी पाहणी केली. या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सोयींपासून पोलीस वंचित असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मालेगावच्या पोलिसांना या मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येच्या निकानानंतर मालेगावसह राज्यात शांतता नांदेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2010 01:58 PM IST

'मालेगाव पोलिसांच्या सुविधांसाठी प्रयत्न'

25 सप्टेंबर

मालेगावच्या पोलिसांना सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी केली आहे.

मालेगावमधील आझादनगर, आयेशानगर आणि शहर पोलीस स्टेशनची त्यांनी पाहणी केली. या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सोयींपासून पोलीस वंचित असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

मालेगावच्या पोलिसांना या मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येच्या निकानानंतर मालेगावसह राज्यात शांतता नांदेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2010 01:58 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close