S M L

लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव

25 सप्टेंबरगणेशोत्सव काळात लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव सुरू झाला आहे. राजाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या रोख रकमेची मोजणी झाली. त्यात आतापर्यंत पाच कोटी पाच लाख रुपये जमा झालेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली चांदीची छोटी मूर्ती 51 हजारांना विकली गेली. विशेष म्हणजे या मूर्तीची किमान किंमत फक्त 700 रुपये ठेवण्यात आली होती. रात्री नऊ वाजेपर्यंत हा लिलाव सुरू होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2010 02:57 PM IST

लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव

25 सप्टेंबर

गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव सुरू झाला आहे. राजाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या रोख रकमेची मोजणी झाली. त्यात आतापर्यंत पाच कोटी पाच लाख रुपये जमा झालेत.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली चांदीची छोटी मूर्ती 51 हजारांना विकली गेली.

विशेष म्हणजे या मूर्तीची किमान किंमत फक्त 700 रुपये ठेवण्यात आली होती. रात्री नऊ वाजेपर्यंत हा लिलाव सुरू होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2010 02:57 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close