S M L

लवासा करणार नियमित

25 सप्टेंबरपुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या लवासा प्रकरणावरून मध्यंतरी जोरदार वादंग उभे राहिले होते. या प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला होता.त्यानंतर महसूलमंत्री नारायण राणे यांनी त्याची चौकशी करू, असे म्हटले होते. पण आता त्यांनी यू टर्न घेतला आहे. लवासा प्रकल्पात अनियमितता आहेत. पण त्या नियमित करण्याचे संकेतच आता खुद्द महसूलमंत्री नारायण राणे यांनी दिले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2010 03:30 PM IST

लवासा करणार नियमित

25 सप्टेंबर

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या लवासा प्रकरणावरून मध्यंतरी जोरदार वादंग उभे राहिले होते. या प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला होता.

त्यानंतर महसूलमंत्री नारायण राणे यांनी त्याची चौकशी करू, असे म्हटले होते. पण आता त्यांनी यू टर्न घेतला आहे. लवासा प्रकल्पात अनियमितता आहेत. पण त्या नियमित करण्याचे संकेतच आता खुद्द महसूलमंत्री नारायण राणे यांनी दिले आहेत.

मुंबईतील पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2010 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close