S M L

स्वबळावरच लढणार रामदास आठवलेंचे स्पष्टीकरण

26 सप्टेंबरकल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणूक स्वबळावरच लढवणार असल्याचे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच सेना-भाजपसोबत युती करणार नाही, असेही आठवलेंनी म्हटले आहे. आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही, असे सांगत आठवलेंनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असली, तरी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडून अजूनतरी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असंही आठवलेंचे म्हणण आहे. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक रिडालोस मार्फत लढवावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ते न झाल्यास इथेही स्वबळावर लढणार असल्याचे आठवले यांची कोल्हापूरातल्या पत्रकारपरिषदेत सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2010 01:07 PM IST

स्वबळावरच लढणार रामदास आठवलेंचे स्पष्टीकरण

26 सप्टेंबर

कल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणूक स्वबळावरच लढवणार असल्याचे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच सेना-भाजपसोबत युती करणार नाही, असेही आठवलेंनी म्हटले आहे.

आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही, असे सांगत आठवलेंनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असली, तरी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडून अजूनतरी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असंही आठवलेंचे म्हणण आहे.

त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक रिडालोस मार्फत लढवावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

ते न झाल्यास इथेही स्वबळावर लढणार असल्याचे आठवले यांची कोल्हापूरातल्या पत्रकारपरिषदेत सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2010 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close