S M L

मुरूडच्या समुद्रात बुडून 2 तरुणांचा मृत्यू

26 सप्टेंबरअलिबागजवळ मुरूडच्या समुद्रात रवीवारी 7 जण बुडाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून इतर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. हे सातही जण ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2010 01:16 PM IST

मुरूडच्या समुद्रात बुडून 2 तरुणांचा मृत्यू

26 सप्टेंबर

अलिबागजवळ मुरूडच्या समुद्रात रवीवारी 7 जण बुडाले.

त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून इतर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

हे सातही जण ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2010 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close