S M L

मनसेच्या साह्याने लाखो लिटर खाद्य तेल जप्त

26 सप्टेंबरठाण्याच्या काल्हेर परिसरातील विधी एन्टरप्रयझेस कंपनीच्या गोडाऊनवर मनसेने पोलिसांच्या मदतीने धाड टाकली. त्यात अत्यंत खराब क्वालिटीचे लाखो लिटर खाद्य तेल सापडले आहे. आता अन्न आणि औषध प्रशासन यावर कारवाई करणार आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर हे खराब तेल मुंबई आणि आसपासच्या परिसरात विकले जाणार होते. यात खोबरेल तेल, तीळाचे तेल, शेंगदाणा तेल अशा तेलांचा समावेश आहे. याआधीही या गोडाऊनवर धाड टाकण्यात आली होती, आणि त्यावेळी जप्त केलेले खाद्यतेल अजुनही गोडाऊनमध्येच पडुन आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2010 01:52 PM IST

मनसेच्या साह्याने लाखो लिटर खाद्य तेल जप्त

26 सप्टेंबर

ठाण्याच्या काल्हेर परिसरातील विधी एन्टरप्रयझेस कंपनीच्या गोडाऊनवर मनसेने पोलिसांच्या मदतीने धाड टाकली. त्यात अत्यंत खराब क्वालिटीचे लाखो लिटर खाद्य तेल सापडले आहे.

आता अन्न आणि औषध प्रशासन यावर कारवाई करणार आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर हे खराब तेल मुंबई आणि आसपासच्या परिसरात विकले जाणार होते.

यात खोबरेल तेल, तीळाचे तेल, शेंगदाणा तेल अशा तेलांचा समावेश आहे. याआधीही या गोडाऊनवर धाड टाकण्यात आली होती, आणि त्यावेळी जप्त केलेले खाद्यतेल अजुनही गोडाऊनमध्येच पडुन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2010 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close