S M L

अंबरनाथमध्ये मोठ्या आकाराचा पतंग आढळला

26 सप्टेंबरअंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरात एक मोठ्या आकाराचा पतंग आढळून आला आहे सर्प मित्र प्रकाश गोहिल यांना हा पतंग सापडला आहे. या पतंगाची लांबी 9.4 इंच आहे. साधारण पतंगापेक्षा हा पतंग चार पट मोठा आहे. ही मादी असून, ते जायंट ऍटलस मॉथ प्रकारातील आहे. या मादीने आत्तापर्यंत 100 अंडी घातली आहेत. हा दुर्मिळ पतंग बघण्यासाठी परिसरातील लोकांनी गोहिल यांच्या घरी गर्दी केली आहे. त्याला प्रकाश गोहिल बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सोडणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2010 01:36 PM IST

अंबरनाथमध्ये मोठ्या आकाराचा पतंग आढळला

26 सप्टेंबर

अंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरात एक मोठ्या आकाराचा पतंग आढळून आला आहे सर्प मित्र प्रकाश गोहिल यांना हा पतंग सापडला आहे.

या पतंगाची लांबी 9.4 इंच आहे. साधारण पतंगापेक्षा हा पतंग चार पट मोठा आहे. ही मादी असून, ते जायंट ऍटलस मॉथ प्रकारातील आहे.

या मादीने आत्तापर्यंत 100 अंडी घातली आहेत. हा दुर्मिळ पतंग बघण्यासाठी परिसरातील लोकांनी गोहिल यांच्या घरी गर्दी केली आहे. त्याला प्रकाश गोहिल बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सोडणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2010 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close